आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या खुर्चीवर अक्षय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये ब्रँड वॉर काही नवीन नाही. मात्र, ते बिग बी अमिताभ बच्चनसोबत जोडले गेले असेल तर चर्चा होणारच. एव्हरीडे कंपनीसोबतचा अमिताभ यांचा चार वर्षांचा करार संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी अक्षयची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही निवड खूप धोरणात्मक पद्धतीने करण्यात आली. अमिताभसोबतचा करार संपल्यानंतर त्यांचा मान राखण्यासाठी कंपनीने काही दिवस अँम्बेसेडरपदी कुणाचीही नियुक्ती केली नाही. मात्र, काही दिवसानंतर अक्षयला अँम्बेसेडर बनवण्यात आले. लहानपणीच्या खेळण्यांविषयीच्या आठवणींनी आपल्याला या सेल कंपनीशी जोडले असल्याचे अक्षय सांगतो.