आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयकुमार बाभळगावात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहू न शकलेल्या अनेक दिग्गजांनी गुरुवार आणि शुक्रवारी बाभळगावात हजेरी लावली. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता अक्षयकुमार याचे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विशेष विमानाने आगमन झाले. त्याने बाभळगावात जाऊन रितेश, जेनेलियासह देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले.
बॉलिवूडकरांनी वाहिली विलासरावांना श्रद्धांजली; रितेश, जेनेलियाच्या दुःखात सहभागी
विलासराव सदैव गरिबांच्या बाजूने उभे राहिले : सुशीलकुमार शिंदे
PHOTOS: अमोघ वक्तृत्वाची देण लाभलेले विलासराव...
PHOTOS: विलासराव देशमुख यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण...