आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akshay Kumar Sonakshi Sinha At Ajmer Sharif Dargah

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'OUATIM 2'च्या यशासाठी अजमेर शरीफला पोहोचले अक्की-सोनाक्षी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सिनेमातील मेन लीड स्टार्स अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा आपल्या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करायला अजमेर शरीफला पोहोचले. यावेळी या सिनेमाची निर्माती एकता कपूरसुद्धा त्यांच्यासोबत होती.
हा सिनेमा 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई' या सिनेमाचा सिक्वेल आहे.
बघा अजमेर शरीफच्या दरग्यात क्लिक झालेली खास छायाचित्रे...