आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IIJW IN PICS: अक्की-सोना, मुग्धासह सेलिब्रिटी अवतरले रॅम्पवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकची सुरुवात दमदार झाली. या ज्वेलरी वीकच उद्‍घाटन बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने केले आणि त्यानंतर एकामागून एक सेलिब्रिटी रॅम्पवर अवतरले.
अनेक बडे स्टार्स या फॅशन वीकची शोभा वाढवताना दिसले. सोनाक्षी सिन्हा, अक्षय कुमार, अमृता राव, लिजा हेडन, इवलिन शर्मा, हुमा कुरैशी, अनिल कपूर, महिमा चौधरी यांनी रॅम्पवर आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रॅम्पवर अवतरलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे... IIJW IN PICS: अक्की-सोना, मुग्धासह सेलिब्रिटी अवतरले रॅम्पवर
मुंबईत इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकची सुरुवात दमदार झाली. या ज्वेलरी वीकच उद्‍घाटन बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने केले आणि त्यानंतर एकामागून एक सेलिब्रिटी रॅम्पवर अवतरले.
अनेक बडे स्टार्स या फॅशन वीकची शोभा वाढवताना दिसले. सोनाक्षी सिन्हा, अक्षय कुमार, अमृता राव, लिजा हेडन, इवलिन शर्मा, हुमा कुरैशी, अनिल कपूर, महिमा चौधरी यांनी रॅम्पवर आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रॅम्पवर अवतरलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...