आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 वर्षांची झाला अक्षय कुमार, बघा खिलाडीची बालपणीची खास छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडचा खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्षयने आपली बरीच मोठी फॅन फॉलोईंग तयार केली आहे.
उंच, देखणा आणि अँक्शन-कॉमेडीचा एक्सपर्ट बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षयचे सिनेमे सुपरहिट ठरतात.
अक्षय आपला यंदाचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करतोय. या खास दिवशी अक्षयचे संपूर्ण कुटुंब त्याच्याबरोबर आहे.
आज आम्ही तुम्हाला डॅशिंग अक्षयची बालपणीची छायाचित्रे दाखवत आहोत.