आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt Goes Backless At Filmfare Nominations Red Carpet

PHOTOS : बॅकलेस गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली आलिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्ट फॅशन सेन्सच्या बाबतीत बी टाऊनच्या अभिनेत्रींना काटें की टक्कर देताना दिसत आहे. 19 वर्षीय आलिया सध्या अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये आवर्जून हजेरी लावताना दिसत आहे. या फंक्शन्समध्ये सहभागी होताना आलिया आपल्या ड्रेसिंग स्टाईलकडे विशेष लक्ष देत आहे. आलिया अलीकडेच फिल्मफेअरच्या नॉमिनेशन पार्टीतही दिसली. रेड कार्पेटवर अवतरलेली आलिया बॅकलेस गाऊनमध्ये खूपच आकर्षक दिसली. यावेळी उपस्थितांच्या नजरा आलियावर खिळून राहिल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हॉट आलियाची झलक...