आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ डे गर्ल आलिया भट्टचा GLAMAROUS अवतार, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश भट्टची धाकटी कन्या आलिया भट्ट आज (शुक्रवार) आपला 20 वा वाढदिवस साजरा करत आहे. आलियाने अलीकडेच बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. पदार्पणातच आलिया प्रॉमिसिंग अ‍ॅक्ट्रेसच्या लिस्टमध्ये सामील झाली आहे.
आलियाने 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमात अभिनयाबरोबर आपला डान्स जलवाही दाखवला. शिवाय आजच्या नायिकांप्रमाणे अंगप्रदर्शनही केले. या सिनेमात आलियाने बिकिनी परिधान करुन आपल्या बोल्ड अदा दाखवण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती.

आलियाने सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राबरोबर किसिंग सीनही दिला होता. अल्पावधीतच आलिया प्रेक्षकांबरोबर दिग्दर्शकांचीही आवडती बनली. आलियाला आपल्या सिनेमात कास्ट करण्याची अनेक निर्माता आणि दिग्दर्शकाची इच्छा आहे.

पाहा आलियाचा बिकिनी अवतार...