आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट ड्रेसेस आहे आलियाची पहिली चॉईस, यात खुप करते EXPOSE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्ट हिला शॉर्ट्स घालणे खुप आवडते. ही 20 वर्षीय फॅशेनिटा अॅक्ट्रेस सोशल इव्हेंटमध्येही शार्ट्स घालून वावरते. ब्रॅंडचा विचार केला तर "फॉरएव्हर 21" आलियाचा फेव्हरेट ब्रॅंड आहे. तिला याच ब्रॅंडचे कपडे आवडतात.

तसे बघितले तर शॉर्ट ड्रेसेस आलियावर शोभूनही दिसतात. यात ती खुप सेक्सी लुकमध्ये दिसते. अॅक्ट्रेसनी पब्लिक प्लेसेसमध्ये शॉर्ट घालणे कधी कधी कठिणही होऊन बसते. परंतु, आलिया यासोबत बरीच कंम्फरटेबल असते.

आलियाचे शॉर्ट ड्रेस प्रेम बघण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा...