आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यप्राशन करून आलियाने मित्रांसोबत पार्टीत केली भरपूर मस्ती, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्टी करणे हा आपल्या बॉलिवूड कलाकारांचा आवडता टाईमपास आहे. शुटिंगमध्ये व्यस्त रहाणार्‍या या कलाकारांना जेव्हाही मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते आपल्या जवळच्या मित्रांसोबत थोडी मस्ती करण्याची संधी सोडत नाहीत.

नुकतीच आलिया भट्ट अशी मस्ती करताना दिसून आली. दोन चित्रपटांची ('टू स्टेट्स' आणि 'हायवे') शुटिंग संपवून थकलेल्या आलियाने आपल्या मित्रांसोबत जबरदस्त पार्टी साजरी केली.

या पार्टीतील काही खास फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये आलिया मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. आलिया आणि तिच्या सर्व मैत्रिणी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत असून त्यांच्या हातामध्ये ड्रिंक्स आहे.

या सर्वांचे डोळे पाहून यांनी भरपूर मद्यप्राशन केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. असेच काहीसे जॅकलिन फर्नांडीसच्या पार्टीमध्येही दिसून आले आहे.