आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Confession: 6 वर्षांची असतानाच आलियाने सुरू केली होती DATING

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्टचं नाव कितीही अर्जून कपूरसोबत जोडलेलं असलं तरी तिने अर्जूनला डेटवर जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. अर्जूनने सुध्दा या गोष्टीला मान्य केलं आहे. असं नाहीये की आलिया कधी डेटवर गेली नाहीये. तिने सांगितलं, की पहिल्यावेळेस जेव्हा ती डेटवर गेली होती तेव्हा ती फक्त 6 वर्षाची होती. तिच्या वर्गात एक मुलगा होता. आलिया आणि तो एकमेकांकडे बघून नेहमी हसतं असे. आलियाने सांगितलं, की ती डेटींग एक खरचं खूप गोड आणि कोमल होती. आलियाने ही गोष्टी करण जोहरच्या 'कॉफी विथ करन'च्या चॅट शोमध्ये सांगितली होती. आलिया भट्टचे 2014मध्ये दोन सिनेमे येणार आहेत. रणदीप हूड्डासोबतचा 'हाइवे' आणि अर्जून कपूरसोबत 'टू स्टेट्स' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर किती कमाल दाखवतात हे येणारं वर्षच ठरवू शकेलं.