आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt Turns Showstopper In Wills Lifestyle Fashion Week

WLFW FIRST DAY: रॅम्पवर अवतरली आलिया भट्ट, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत सुरु झालेल्या विल्स लाईफस्टाईल इंडिया फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटट्ने रॅम्पवर आपली जादू दाखवली. आलिया डिझायनर मसाबा गुप्ताच्या शोची शो स्टॉपर होती.
मसाबाने आलियाला अगदी साध्या रुपात सादर केले. आलिया लाँग फ्रॉकमध्ये क्यूट दिसत होती. शिवाय तिचे एक्सप्रेशन्ससुद्धा कमालीचे होते.
पुढील स्लाईड्समध्ये बघा विल्स लाईफस्टाईल इंडिया फॅशन वीकमधील आलियाचा अंदाज, याशिवाय मसाबाच्या शोसाठी रॅम्पवर अवतरलेल्या मॉडेल्सची खास छायाचित्रे...