आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt, Varun Dhawan At 19th Lions Gold Awards

PHOTOS : पाहा ग्लॅमरस अवॉर्ड नाईटची खास झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत अलीकडेच लॉयन गोल्ड अवॉर्ड सोहळा पार पडला. या अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलिवूड, टीव्ही, स्पोर्ट्स, बिझनेस या क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येते.

या फंक्शनला बी टाऊन आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर 'बलमा गर्ल' क्लाउडियाने आपल्या ठुमक्यांनी या अवॉर्ड फंक्शनमध्ये चारचाँद लावले. शिवाय टीव्ही अभिनेता एजाज खानने ही धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला.

या अवॉर्ड फंक्शनमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्टला 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

पाहा या ग्लॅमरस अवॉर्ड नाईटची ही खास छायाचित्रे...