आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt@20: Unseen And Candid Moments Of \'Student Of The Year\' Star

Alia Bhatt@20: पाहा \'स्टुडंट ऑफ द इयर\'च्या स्टारची खास छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनची गॉर्जिअस आणि नवोदित अभिनेत्री आलिया भट्टने 15 मार्चला (शुक्रवार) आपला 20 वा वाढदिवस साजरा केला. करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बिग स्क्रिनवर आपला जलवा दाखवल्यानंतर आता आलिया लवकरच 'टु स्टेट्स'मध्ये अर्जुन कपूरबरोबर झळकणार आहे. आलियाच्या वाढदिवसाचे निमित्त साधत आम्ही तुम्हाला आलियाची खास छायाचित्रे दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्टारबद्दल...

फोटो साभार : फेसबुक आणि ब्लॉगस्पॉट