आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OOPS Moment: हवेच्या एका झुळकेने उडाली आलियाची मिनी स्कर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रिनवर एन्ट्री घेणारी आलिया भट्ट अलीकडेच मुंबईत 'हार्पर बाजार' या मॅगझिन लाँचला दिसली. या मॅगझिनच्या कव्हरपेजवर आलिया झळकली आहे. या लाँचिंगला आलिया कमालीची सुंदर दिसली. मात्र आपल्या ड्रेसमुळे तिच्यावर लाजिरवाणे होण्याची वेळसुद्धा आली होती.


झाले असे की, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलिया जेव्हा आपल्या कारमधून उतरली तेव्हा हवेच्या झुळकेमुळे तिचा स्कर्ट उडू लागला. आलियाने तातडीने आपला स्कर्ट सांभाळला. तिच्या मागे उभ्या असलेल्या एका महिलनेसुद्धा तिला स्कर्ट सांभाळण्यात मदत केली. कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर आलियाचा जीव भांड्यात पडला आणि तिने फोटोग्राफर्सना पोज दिल्या.


बघा या इवेंटला क्लिक झालेली आलियाची खास छायाचित्रे...