आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टूडंट्स शिकले प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी न्यूकर्मस जोडी आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्यामध्ये मैत्रीपलीकडे काहीतरी असल्याची चर्चा आहे. आपल्या पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे दोघेही खूप खुश आहेत. हा आनंद ते मिळून साजरा करत आहेत. अनेक पार्टी आणि कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही स्टुडंट्समध्ये मैत्रीपलीकडे काहीतरी असल्याची उलटसुलट चर्चा आहे. खरं तर या जोडीला पडद्यावर खूप पसंत केले गेले. पडद्यावरची ही जोडी खर्‍या आयुष्यातही बनत असेल तर त्यांच्या चाहत्यांना नक्की आनंदच होईल.