आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हाइवे'साठी गायिका बनली आलिया, रहमान यांनाही आवडला तिचा आवाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्तियाज अलीच्या 'हाइवे'मध्ये ग्लॅम डॉल आलिया भट्टने एक गाणे गायले आहे, ज्याला कंपोज करणारे ए.आर.रहमान यांना तिचा आवाज खूप आवडला. 'स्टूडंट ऑफ द इअर'ची शनाया यावेळी वीरा त्रिपाठी बनून सर्वाचा तिच्या अभिनयाने थक्क करणार आहे.
अभिनयाच्या व्यतिरिक्त ती तिच्या चाहत्यांना आवाजानेसुध्दा प्रभावित करते. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 21 फेब्रुवारीला रिलीज होणा-या 'हाइवे' सिनेमामध्ये सिनेमाची अभिनेत्री आलिया भट्टने एक गाणे गायले आहे. 'सूहा साहा जेब बंगश'या बोलीचे हे एक सॅड साँग आहे. हे गाणे मुळत: पाकिस्तानी गायक जेब हानियाने गायले आहे. सिनेमातील या गाण्याला आलिया व्यतिरिक्त त्यांनीही आवाज दिला आहे.
पुढील स्लाइड्वर क्लिक करा आणि जाणून घ्या 'हाइवे'च्या स्टोरीची पटकथा आणि आणखी अधिक माहिती...