आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amby Valley Bridal Fashion Week: Alia Bhatt On Ramp

आलियावर शोभून दिसला नाही असा ड्रेस, झाले FASHION DISASTER

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँम्बी व्हॅली ब्रायडल फॅशन वीकमध्ये बी टाऊनच्या हॉट अभिनेत्री आपला जलवा दाखवत आहेत. 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारी आलिया भट्ट ब्रायडल वीकच्या सहाव्या दिवशी रॅम्पवर अवतरली होती. गोल्डन ड्रेसमध्ये रॅम्पवर अवतरलेली आलिया आपल्या कॅटवॉकने उपस्थितांना विशेष इम्प्रेस करु शकली नाही. आलियाने जो ड्रेस परिधान केला होता तो तिच्या फिगरसाठी परफेक्ट वाटत नव्हता. या ड्रेसमधून तिचा लठ्ठपणा स्पष्ट झळकत होता. शिवाय हा ड्रेस बराच एक्सपोझिंगसुद्धा होता. या ड्रेसमध्ये आलिया मुळीच ग्रेसफूल वाटली नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा आलियाची रॅम्पवरील छायाचित्रे आणि तुम्ही स्वतःच ठरवा आलियावर हा ड्रेस शोभून दिसला की नाही ?