आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिषाने साजरा केला 38वा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली मित्रमंडळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अमिषा पटेलने नुकताच आपला 38 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अमिषाने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबरोबरच आपल्या आगामी 'शॉर्टकट रोमियो' या सिनेमाचे प्रमोशनही केले. या सिनेमात अमिषाबरोबर अभिनेता नील नितीन मुकेश झळकणार आहे. केक कटींगनंतर अमिषा आणि नीलने मिळून आपल्या सिनेमातील काही रोमँटिक सीन्सचे फोटोशूटही केले.
सुसी गणेशन दिग्दर्शित 'शॉर्टकट रोमिओ' हा सिनेमा 2006 साली रिलीज झालेल्या 'थिरुट्टू पयाले' या तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. शॉर्टकट रोमिओ' हा सिनेमा येत्या 21 जून रोजी रिलीज होणार आहे.
बघा अमिषाच्या बर्थ डे पार्टीची खास छायाचित्रे...