आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: असे काय घडले, की आमिरच्या डोळ्यातून निघाले अश्रू !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता आमिर खान अलीकडेच गोदरेज कंपनीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात आमिर हँडसम दिसत होता. यावेळी आमिरने त्याची पत्नी किरण रावच्या हातात हात घालून कार्यक्रम स्थळी एन्ट्री घेतली. मात्र रोचक गोष्ट म्हणजे यावेळी असे काही घडले, की त्याच्या डोळ्यातून अश्रू निघाले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नेमके या कार्यक्रमात काय घडले...