आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धूम 3’च्या स्टोरीत असे आहेत जबरदस्त ट्विस्ट, आमिरच्या भूमिकेची झाली पोलखोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यशराज फिल्म्सच्या ‘धूम 3’ हा सिनेमा यावर्षीचा मोस्ट अवेटेड सिनेमा आहे. याची अनेक कारणे आहेत. एक तर म्हणजे या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमात आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत आहे.

रंजक गोष्ट म्हणजे आमिर पहिल्यांदाच एखाद्या सिनेमात व्हिलेनची भूमिका साकारतोय. सिनेमाच्या फस्ट लूक आणि टीजरमधला त्याचा गेटअपही प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे.

आता आम्ही तुम्हाला जे सांगतोय, ते जाणून नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल. काय आहे हे गुपित जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...