आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजमध्ये AAMIR KHANचे हे रुप, कर्माबरोबर धर्मही महत्त्वाचा आहे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकबॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान जितक्या तन्मयतेने काम करतो, तितकीच त्याची धर्मावरही आस्था आहे. सिनेमात नाचगाणी, रोमान्सचा तडका देणारा आमिर त्या ठिकाणीसुद्धा गेलाय, जिथे जाण्याची मुस्लिम धर्मातील प्रत्येकाची इच्छा असते.
गेल्यावर्षी आमिर खान आपल्या आईला घेऊन हज यात्रेला गेला होता. येथे आमिरचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला. येथे आमिरची भेट पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफरिदीबरोबर झाली होती. दोघांनी येथे बराच वेळ एकत्र घालवला.
आमिर खानची हज यात्रेची काही खास छायाचित्रे आम्ही त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत. याशिवाय अभिनेते दिलीप कुमार, त्यांची पत्नी सायरा बानो आणि गायक आतिफ असलम यांनीही हज यात्रा केली आहे. येथे या सर्व कलाकारांचा धार्मिक अंदाज बघायला मिळाला.
बघा ही खास छायाचित्रे...