आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amir Khan Shared The Traler Of Shahid On His Facebook Page

वेगळ्या धाटणीचा 'शाहिद', आमिरने आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केला ट्रेलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रदर्शित होण्यापूर्वीच टोरँटो, दुबई आणि न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवात हंसल मेहता यांच्या ‘शाहिद’ चित्रपटाने धमाल उडवून दिली आहे. आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलादेखील हा चित्रपट आवडला आहे. त्याने याचा ट्रेलर आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे.

आमिर खान निवडक चित्रपटच करतो. तसेच ज्यामध्ये काहीतरी वेगळे असेल असेच चित्रपट त्याला आवडतात. आनंद गांधी यांचा ‘शिप ऑफ थिसियस’ हे याचे उदाहरण आहे. आमिर आणि त्याच्या पत्नीने जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा दोघेही खूप प्रभावित झाले आणि त्याचा प्रचारही केला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आमिरला का पसंत पडला 'शाहिद' आणि काय आहे यामागची कहाणी...