अब्बास मस्तान दिग्दर्शित 'रेस' सिनेमाचा सिक्वेल 'रेस 2' बॉक्स ऑफिसवर धूम करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमात दीपिका पदुकोण, अमिषा पटेल, जॅकलिन फर्नांडिस, जॉन अब्राहम, सैफ अली खान, अनिल कपूर ही तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.
आज आम्ही तुम्हाला या सिनेमाची एक छोटीशी झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि अमिषा पटेल यांचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाची खास झलक...