आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींना आराध्याकडून मिळाली मौल्यवान भेटवस्तू, जाणून घ्या काय दिले बेटी बीने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांचा सत्तरावा वाढदिवस गेल्यावर्षी मोठ्या थाटामाटात साजरा झाला होता. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. महागड्या भेटवस्तू त्यांना मिळाल्या होत्या. मात्र बिग बींच्या यंदाच्या वाढदिवसाची बातच न्यारी आहे. कारण 71व्या वाढदिवशी बिग बींना त्यांची नात आराध्याने आपल्या आजोबांना अशी भेटवस्तू दिली आहे, जी त्यांच्यासाठी खूपच मौल्यवान आहे.
बेटी बीने आपल्या आजोबांना कोणती भेटवस्तू दिली, हे जाणून घेण्यासाठी पुढे क्लिक करा...