आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNKNOWN FACTS: बिग बींच्या या गोष्टींपासून अद्याप अज्ञात आहेत त्यांचे चाहते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना त्यांचे प्राध्यापक मित्र अमरनाथ झा यांनी सल्ला दिला होता, की त्यांनी आपल्या मुलाचे नाव इंकलाब राय ठेवायला हवे. याशिवाय त्यांनी हरिवंशराय बच्चन यांचा दुसरा मुलगा अजिताभचे नाव आजाद राय ठेवण्याचे सुचवले होते. मात्र हरिवंशराय यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे अमिताभ आणि अजिताभ अशी ठेवली. अमिताभ यांचे वडील त्यांना अमित आणि आई मुन्ना म्हणून हाक मारायची.
अमिताभ यांच्या आयुष्यातील आणखी काही इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घ्या...