आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PICS: महानायकाच्या आयुष्यातील पडद्यावर न आलेले मौल्यवान क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. अमिताभ यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. त्यांनी आयुष्यात आलेल्या संकटांवर केलेली मात बघितल्यावर आपल्याला त्यातून निश्चितच प्रेरणा मिळते. आपल्या आयुष्यातील संकटांवर मात करण्याची नवी उभारी मिळते. अमिताभ यांचे खासगी आयुष्यही असेच वादग्रस्त राहिले आहे. त्यांचे रेखासोबत नाव जोडण्यात आल्यावर कौटुंबीक आयुष्यात मोठे वादळ आले होते. तरीही अमिताभ यांनी कौटुंबीक आयुष्याची नौका अखेर तारली. त्यामुळेच त्यांची ओळख एक यशस्वी अभिनेता, कुटुंबप्रमुख आणि महानायकाच्या अशा स्वरूपात प्रस्थापित झाली आहे.

अमिताभ यांच्या आयुष्यातील काही मौल्यवान क्षण बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...