आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा साजरा झाला होता बिग बींचा 70वा वाढदिवस, शुभेच्छा द्यायला अवतरले होते स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबरला आपला 71वा वाढदिवस साजरा करणार आहेत. बिग बींच्या वाढदिवसाची पार्टी साहजिकच यंदाही शानदारच होईल. गेल्यावर्षीसुद्धा बिग बींचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला होता. बिग बींच्या 70 वा वाढदिवसाच्या निमित्ताने बच्चन कुटुंबियांनी 10 ऑक्टोबरलाच एक खास पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीला चित्रपट, टेलिव्हिजन, राजकारण, बिझनेस या क्षेत्रातील अनेक नामवंतांनी हजेरी लावून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या 70 व्या वाढदिवसाच्या पार्टीची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा बिग बींना शुभेच्छा द्यायला कोणकोणते स्टार्स पार्टीत पोहोचले होते...