आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Bachchan And Abhishek Bachchan At Shaad Ali Eid Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बिग बी आणि अभिषेक बच्चन यांनीही साजरी केली ईद, जाणून घ्या कुठे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईदच्या निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या घरी पार्टी आयोजित केली होती. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला बी टाऊनच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, जावेद जाफरी यांच्याबरोबरच 'बंटी और बबली' या सिनेमाचे दिग्दर्शक शाद अली यांनीही आपल्या घरी ईदच्या निमित्ताने पार्टी आयोजित केली होती.
शाद अलीच्या या पार्टीत त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. या पार्टीत अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन सामील झाले होते. याशिवाय गुलजार, रेखा, विशाल भारद्वाज, अर्जुन रामपाल, शबाना आझमी आणि जावेद अख्तरही शाद अलीला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
बघा या पार्टीत क्लिक झालेली सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...