महानायक
अमिताभ बच्चन काल (9 फेब्रुवारी) एका हॉस्पिटलच्या ओपनिंगला गेले होते. त्यांनी मुंबईमधील 'सूर्या चाइल्ड केअर सेंटर' नावाच्या हॉस्पिटलचे ओपनिंग केले. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या लोकांसोबत बातचीत केली.
या ओपनिंगवेळी बिग बींनी चमकदार काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. सोबतच, त्यांनी हॉस्पिटलमधील वेगळवेगळ्या म्हणजे, NICU आणि ऑपरेशन थिएटर या विभागांची पाहणी केली. या ओपनिंगमध्ये अमिताभ बच्चनसोबत अभिनेता ओम पुरी आणि लोकप्रिय गायक शाननेदेखील हजेरी लावली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अमिताभ यांची या समारंभात कॅमे-यात कैद झालेली छायाचित्रे...