आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : प्राण यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचले बिग बी, शत्रुघ्न आणि इतर स्टार्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा देखणा खलनायक प्राण ऊर्फ प्राण कृष्ण सिकंद यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) दुपारी १२ च्या सुमारास शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्राण यांचे काल (१२ जुलै, शुक्रवार) लीलावती रुग्णालयात निधन झाले. प्राण साहेबांच्या निधनावर त्यांचे चाहते, बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय व्यक्ती आदींनी शोक व्यक्त केला आहे.

यावेळी टीनू आनंद(मामाजी),डॅनी(कांचा चीना),शक्ति कपूर(शक्ति बलमा), अनुपम खेर(डॉक्टर डेंग),किरण कुमार(लुटिया पठान),रजा मुराद(सर जॉन) यासारख्या फेमस खलनायकाची भूमिका साकारलेले स्टार्स उपस्थित होते.

अधिक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...