आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan AVOIDS Looking At Super Sexy Naomie Harris

स्क्रिनिंगवेळी बिग बी दिसले अनकम्फर्टेबल, बोल्ड ड्रेसमध्ये आलेल्या अभिनेत्रीकडे केले दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना 'मंडेला:लॉन्ग वॉक टू फ्रिडम' या हॉलिवूड सिनेमाच्या ग्रँड प्रिमिअरसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात ते अनकम्पर्टेबल असल्याचे त्यांच्याकडे बघून वाटत होते.
झाले असे, की या कार्यक्रमात त्यांच्यासोबत स्टेजवर हॉलिवूड अभिनेत्री नाओमी हॅरिस उपस्थित होती. गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये ती खूप आकर्षक दिसत होती. या ड्रेसमधून तिचे क्लेवेज स्पष्ट दिसत होते. यावेळी बिग बी तिच्याकडे दुर्लक्ष करताना दिसले. त्यांनी नाओमीकडे बघितलेसुद्धा नाही. खूपच सावधारित्या ते तिला टाळताना दिसले. कदाचित नाओमीचा हा बोल्डनेस बघून बिग बी अनकम्फर्टेबल झाले असावे.
'मंडेला:लॉन्ग वॉक टू फ्रिडम' एक ब्रिटीश/दाक्षिण अफ्रिकन बायोग्रफिकल सिनेमा आहे, ज्यामध्ये अभिनेता इदरीस एल्बाने नेल्सन मंडेला यांची भूमिका केली आहे आणि नाओमी हॅरिसने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला दिग्दर्शक जस्टिन चॅडविकने दिग्दर्शित केले आहे आणि पटकथा विलियम निकोलसनने लिहली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा बिग बी या कार्यक्रमात कसे वावरले आणि शिवाय पाहा आणखी काही छायाचित्रे...