आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL : ... आणि उदय झाला एका सुपरस्टारचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्या पोटी 11 ऑक्टोबर 1942 या दिवशी जन्मलेल्या अमिताभ यांनी त्याचं नाव सार्थ ठरवलंय. 1969 मधल्या 'सात हिंदुस्थानी' या सिनेमातून अमिताभने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनयाला सुरुवात केली आणि उदय झाला एका सुपरस्टारचा...