आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन परिवाराच्या \'जलसा\'वर दिवाळीचा जलसा, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत सिता-यांनी दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली. अनेक कलाकारांनी आपल्या घरी शानदार दिवाली पार्टी दिली. अशात मग बच्चन परिवार मागे कसे राहू शकतो.
मुंबईतील बांद्रा स्थित आपल्या 'जलसा' बंगल्यावर बच्चन परिवाराने एक शानदार पार्टीचे आयोजन केले होते. त्यात बॉलिवूडमधील अनेक बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. शाहरुख़ खान, गौरी खान, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, जिमी शेरगिल, निखिल आडवाणीसह अनेक सेलिब्रेटी तेथे नजरेस पडले. सर्व कलाकारांचा ड्रेस कोड होता पारंपारिक पोशाख.
ऐश पिंक सूटमध्ये नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तर शाहरूखची गौरी साडीत दिसली. दिवाळीच्या जलशासाठी 'जलसा' ला खूपच सुंदररित्या सजवले होते. सायंकाळ होताच घरातील लाईट एकदम चमकून जात होती. याचबरोबर जोरदार फटाकेबाजी करण्यात आली.
पाहा, पार्टीतील खास छायाचित्रे....