आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Graced The Bhaag Milkha Bhaag Screening

बिग बींनी पाहिला 'भाग मिल्खा भाग', पाहा स्क्रीनिंगचे खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईमध्ये काल (मंगळवार) रात्री 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग झाले. हा शो पाहण्यासाठी बॉलिवूडमधील विविध कलाकार आले होते परंतु अमिताभ आणि जया बच्चन यांच्या उपस्थितीमुळे या शोचे महत्व आणखी वाढले.

बिग बी आणि जया बच्चन व्यतिरिक्त अभिषेकही या शोसाठी आला होता. चित्रपट पाहिल्यानंतर बिग बींनी मीडियाशी संवाद साधला आणि चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.

हा शो पाहण्यासाठी चित्रपटातील लीड हिरो फरहान अख्तर त्याचे वडील जावेद अख्तर आणि आई शबाना आझमी हे सर्व उपस्थित होते. पाहा या स्क्रीनिंगचे खास फोटो...