आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ऐश्वर्यालाही मागे टाकेल अशी आहे अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या काही दिवसांमध्ये आणखी एक स्टार डॉटर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे, असे वाटत आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि त्यांची मुलगी श्वेता हिची ती मुलगी आहे. श्वेताचे लग्न निखिल नंदा यांच्यासोबत झाले आहे. रोचक बाब ही आहे, की गेल्या काही दिवसांपासून नव्या जरा लाईमलाईटमध्ये आहे.
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याच्या घरी काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ईद पार्टीला जेवढे स्टार्स आले होते ते आपल्या मुलांसह आले होते. या पार्टीत नव्या संपूर्ण बच्चन कुटुंबासह आली होती. नव्या शाहरुखचा मुलगा आर्यन याची क्लोजफ्रेंड आहे. लंडनमधील एकाच कॉलेजमध्ये दोघे शिकत आहेत.
काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंब एका मित्राच्या लग्नात गेले होते. नव्यासुद्धा त्या लग्नाला गेली होती. सौंदर्याचा विचार केल्यास नव्या ही ऐश्वर्याला मागे टागेल असे वाटत आहे. तिच्या सौंदर्याची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. जेव्हा नव्या एखादा भारतीय पारंपरिक पोशाष परिधान करून कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा तिची एक झलक मिळविण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये अगदी स्पर्धा लागल्याचे दिसून येते...
पुढील स्लाईडसमध्ये बघा अमिताभ यांची नात नव्याचे बोलके सौंदर्य...