आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमेकांना बघताच सलमान आणि बिग बींनी घेतली गळाभेट, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील एका स्टुडिओत शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन आणि सलमान खान समोरासमोर आले. या स्टुडिओत अमिताभ त्यांच्या आगामी 'भूतनाथ' सिनेमाच्या सिक्वेलचे शूटिंग करत होते, तर सलमान त्याच्या आगामी 'जय हो' या सिनेमातील अँक्शन सिक्वेन्सची तयारी करत होता.
काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानबरोबरचे सर्व रुसवेफुगवे बाजुला सारुन सलमानने त्याची गळाभेट घेतली होती. तर आता सलमानने बिग बींना अभिवादन केले आणि बिगी बींनीसुद्धा त्याला मिठी मारली.
बच्चन बहू ऐश्वर्या आणि सलमान खानच्या प्रेमाचे किस्से जगजाहिर आहेत. अलीकडेच बिग बॉसच्या सेटवर ऐश्वर्याचे कौतुक केल्यानंतर सलमान बिग बींनाही सम्मानपूर्वक भेटला.
यावरुन हे स्पष्ट होतंय, की सलमानबरोबर बच्चन कुटुंबीयांचे नाते सुधारत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा सलमान आणि अमिताभ यांच्या भेटीची झलक...