आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Bachchan, Kareena Kapoor On The Sets Of Satyagraha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकाश झा यांच्या आगामी 'सत्याग्रह' सिनेमाचे शुटिंग सध्या भोपाळमध्ये सुरु आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, करीना कपूर, अजय देवगण, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी हे मोठे स्टार्स काम करत आहेत. आगामी 22 एप्रिलपर्यंत या सिनेमाचे शुटिंग भोपाळमध्ये होणार आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2013 रोजी रिलीज होणार आहे.
बिग बी यांनी अलीकडेच या सिनेमाच्या शुटिंगची छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'सत्याग्रह'ची ऑन लोकेशनची छायाचित्रे...