आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Vacations Pictures With Grand Childrens

नातवंडांबरोबर मस्त एन्जॉय करतात बिग बी, छायाचित्रांमध्ये दिसते त्यांनी केलेली धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन तीन मुलांचे आजोबा आहेत. आराध्या बच्चन, नव्या नवेली आणि अगस्त्या ही त्यांच्या नातवंडांची नावे आहेत. आराध्या बिग बींचा मुलगा अभिषेकची मुलगी आहे, तर नव्या नवेली आणि अगस्त्या हे दोघे त्यांची मुलगी श्वेता नंदाची मुले आहेत.
अमिताभ आपल्या नातवंडांचे आयडल ग्रॅण्डफादर आहेत. ते आपल्या कुटुंबाला भरपूर वेळ देतात. शिवाय आपल्या नातवंडांबरोबर सुटीमध्ये बाहेर फिरायलासुद्धा जातात.
वयाची सत्तरी ओलांडलेले बिग बी आपल्या नातवंडांबरोबर अँडव्हेंचर्ससुद्धा करतात. एकदा बिग बी आपल्या नातवंडांबरोबर जेट स्काय चालवताना दिसले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बींनी नव्या आणि अगस्त्याबरोबर केलेली धमाल दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा लहान मुलांबरोबर बिग बी कशी धमाल करतात...