आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींची पुतणी आणि कुणाल दिसले एकत्र, सलमान म्हणतो, 'रणबीरने माझे सर्वस्व घेतले'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रंग दे बसंती' फेम कुणाल कपूर आणि अजिताभ यांची मुलगी नैना बच्चन ब-याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र लपवत आहेत.

अमिताभ बच्चन यांची पुतणी आणि अजिताभ बच्चन यांची मुलगी नैना बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर यांच्यामध्ये खूप दिवसांपासून गुटर्रगू सुरु आहे. मात्र दोघेही आपापल्या पद्धतीने आपले नाते लपवत होते. या दोघांनी कुठेच एकत्र न दिसण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

सविस्तर बातमी वाचण्यासा ठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...