आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेनॉक या आपल्या आवडत्या कुत्र्याच्या मृत्यूने बिग बी झाले शोकाकूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन यांच्या आवडत्या शेनॉक या सात वर्षीय कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. शेरॉन हा पिराना जेन ब्रीडचा होता. अमिताभ यांचा ब्लॉग फॉलो करणा-यांना शेनॉक परिचित आहे. बिग बी नेहमीच आपल्या ब्लॉगमध्ये शेनॉकचा उल्लेख करायचे. 5 फेब्रुवारी 2006 ला अमिताभ यांनी अभिषेकला शेनॉक भेट म्हणून दिला होता. शेनॉकच्या मृत्यूने बच्चन कुटुंबीय दुःखी झाले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बिग बींची शेनॉकबरोबरची छायाचित्रे...