आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan's Second Birthday On 2nd August

'कुली'च्या सेटवरील अपघातामुळे मृत्यूच्या दाढेत गेले होते बिग बी, जाणून घ्या कशी घडली होती दुर्घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बींचा आज (11 ऑक्टोबर) वाढदिवस 71 वा वाढदिवस आहे. त्यांचा खरा वाढदिवस आज असला तरीदेखील 2 ऑगस्ट हा दिवस बिग बींच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण याचदिवशी बिग बींना पुनर्जन्म मिळाला होता.
स्वतः अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट 1982 या दिवशी त्यांना नवीन जन्म मिळाला असल्याचे म्हणतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'कुली'च्या सेटवर नेमके काय घडले होते बिग बींबरोबर...