आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कुली'च्या सेटवर घडलेल्या दुर्घटनेमुळे मृत्यूच्या दाढेत गेले होते बिग बी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बींचा आज (2 ऑगस्ट) वाढदिवस आहे. आश्चर्यचकित झालात ना. अमिताभ बच्चन यांचा खरा वाढदिवस 11 ऑक्टोबरला असला तरीदेखील 2 ऑगस्ट हा दिवस बिग बींच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण याचदिवशी बिग बींना पुनर्जन्म मिळाला होता.
स्वतः अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट 1982 या दिवशी त्यांना नवीन जन्म मिळाला असल्याचे म्हणतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'कुली'च्या सेटवर नेमके काय घडले होते बिग बींबरोबर...