आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बघा बिग बींचे त्यांच्या कुटुंबीय आणि सिनेमाच्या सेटवरील खास क्षण...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (11 ऑक्टोबर) बिग बी आपला 71 वा वाढदिवस साजरा करतआहेत. याचेच औचित्य साधून आम्ही खास तुम्हाला त्यांची दुर्मिळ छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच त्यांच्या चाहत्यांनी कधी बघितली असावी. या छायाचित्रांमध्ये बिग बींची चित्रपटाच्या सेटवरील आणि खासगी आयुष्याची झलक पाहायला मिळत आहे.
पाहा बिग बींची दुर्मिळ छायाचित्रे...