आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेखाबरोबर अमिताभने केले होते गुपचुप लग्न, तर अक्षय झाला असता तीन मुलांचा पप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील खास सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत. बॉलिवूडमध्ये तसे पाहता सेलिब्रिटींच्या अफेअरच्या बातम्या चांगल्याच रंगतात. काही सेलिब्रिटींचे प्रेमप्रकरण लग्नाचे स्टेशन गाठतं तर काहींचे फक्त बातम्यांपूरतेच मर्यादित राहतं.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील यशोशिखरावर पोहोचलेल्या अशा सात सेलिब्रिटींच्या ऑफ स्क्रिन रोमान्सबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कोणकोणत्या सेलिब्रिटींचे प्रेम अधुरे राहिले...