आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh,Shahrukh Attended Zee 20 Years Celebration

PHOTOS : सुभाष चंद्रा यांच्या पार्टीत पोहचले बिग बी, शाहरुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिडिया किंग आणि एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी झी टेलिव्हिजन चॅनलला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत एक भव्य पार्टी दिली.

या पार्टीत बिझनेस, बॉलिवूड आणि टेलिव्हिजनशी संबंधित दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

सुभाष चंदा यांच्या गेस्ट लिस्टमध्ये अमिताभ बच्चन, विजय मल्ल्या, सुब्रतो रॉय, काजोल, शाहरुख खान, कारण जोहर, सुष्मिता सेन आणि इतर दिग्गज सेलिब्रेटी सहभागी होते.

पाहा पार्टीचे खास फोटो....