आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा अमजद खान यांची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या त्यांचे बेस्ट डायलॉग्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमदार आवाज, उत्कृष्ट अभिनय आणि कधीही विसरता येणार नाही असे व्यक्तिमत्त्व... आम्ही बोलतोय ते दिवंगत अभिनेते अमजद खान यांच्याबद्दल. अमजद खान यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1949 रोजी झाला होता आणि त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 27 जुलै 1992 रोजी या जगाचा निरोप घेतला.
अमजद खान यांनी 'शोले' सिनेमात साकारलेली गब्बर सिंगची भूमिका कुणीही विसरु शकत नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ते कायम सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत आणि भविष्यातसुद्धा राहतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अमजद खान यांची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या त्यांचे बेस्ट डायलॉग्स...