आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amrita Rao, Arshad Warsi & Boman Irani Celebrate The Success Of Jolly LLB

PHOTOS : 'जॉली एलएलबी'च्या सक्सेसचे सेलिब्रेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 मार्चला थिएटरमध्ये दाखल झालेल्या 'जॉली एलएलबी'ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 2.3 कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुस-या आणि तिस-या दिवशीच्या कमाईचा आकडा होता 3.15 आणि 3.4 कोटी.
सिनेमाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही दाद दिली आहे. आपल्या या सिनेमाला मिळालेले यश कलाकारांनी सेलिब्रेट केले. यानिमित्ताने नुकतीच 'जॉली एलएलबी'ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती.
एक नजर टाकुया या सक्सेस पार्टीच्या खास छायाचित्रांवर...