आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Kapoor And Other Celebs At Sanjay Gupta\'s Mata Ki Chowki

संजय गुप्ताच्या \'माता की चौकी\'मध्ये अनिल कपूरसह पोहोचले अनेक स्टार्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शुटआऊट अ‍ॅट वडाला' या सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी आपल्या मुंबईत स्थित राहत्या घरी 'माता की चौकी'चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार संजय गुप्ताच्या घरी पोहोचले होते.
अनिल कपूर, विक्रम सलूजा, डिनो मोरिया, अंजना सुखानीसह बरेच कलाकार माता की चौकीत पोहोचून देवीसमोर नतमस्तक झाले.
बघा या कार्यक्रमात पोहोचलेल्या कलाकारांची खास छायाचित्रे...