आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोलावरी डी'च्या संगीतकार आणि अभिनेत्रीचा MMS लीक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनुषचे बहुचर्चित 'कोलावरी डी' हे गाणे कंपोज करणा-या संगीतकार अनिरुद्ध रविचंद्र आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री-गायिका एंड्रिया जेरेमियाचा एमएमएस लीक झाला आहे. या एमएमएसमध्ये हे दोघेही लिप टू लिप किस करताना दिसत आहे.
'कोलावरी डी'चा हा अंदाज पाहून तुम्हाला हसू आले नाही तरच नवल !
कोलावरी डीचा अनोखा रेकॉर्ड, पाच कोटींचा आकडा केला पार
व्हाय धीस कोलावरी डी ? गाण्याची लोकप्रियता आजही कायम, पाहा व्हिडिओ
'कोलावरी डी'च्या यशानंतर आता 'यु आर अवर बुस्ट...' सचिनला समर्पित!