आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma And Virat Kohli\'s Affair Latest News

विराटला भेटण्याची बातमी आली समोर, जाणून घ्या अनुष्काने कुणावर काढला राग?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दिवसांपासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या भेटीच्या चर्चांना उधाण आले आहे. याचा सर्व दोष अनुष्काने सिनेमा निर्माता कंपनी 'फँटम' फिल्म्सवर लावला आहे. 'बॉम्बे वेलल्वेट'चे शुटिंग सध्या श्रीलंका येथे होत आहे. तिथे 70 च्या दशकातील दृश्य चित्रीत करण्यासाठी खास सेट बनवण्यात आले आहे. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होऊ शकतो. परंतु आमिरचा 'पीके'सुध्दा डिसेंबरमध्येच रिलीज होणार आहे. म्हणून सांगितले जात आहे, की रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा हा सिनेमा 2015 मध्येच रिलीज होईल.
सिनेमाला प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी निर्माता कंपनीने मुंबईच्या काही पत्रकारांना सेटवर येण्याचे आमंत्रण दिले होते. फक्त त्यांच्या सिनेमाला चर्चेत ठेवण्यासाठी असे करण्यात आले. एकिकडे अनुष्काने तिचा कथित प्रियकर विराट कोहलीला दोन दिवसांचा ब्रेक घेऊन भेटण्यासाठी श्रीलंकेला बोलावले होते. 'फँटम' फिल्म्सच्या सर्व सदस्यांना ही गोष्टी ठाऊक होती. सर्व पत्रकारांची फ्लाइट विराटच्या फ्लाइटच्या वेळेच्या आसपास बुक केलेली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या का नाराज आहे अनुष्का?